Press
जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी(Pune ) असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजने इन्होवेन्ट हॅकॅथॉनच्या पहिल्या आवृत्तीच्या यशस्वी समारोपाची घोषणा केली आहे. हे एक नाविन्यपूर्ण व्यासपीठ आहे जे भारतातील तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांची सृजनशीलता प्रदर्शित करण्याची आणि उत्पादन उद्योगासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्याची संधी देते.
ही संकल्पना कंपनीच्या शैक्षणिक योजनेशी संबंधित महत्वपूर्ण (Pune)असा टप्पा आहे आहे, ज्यामुळे भारतातील युवा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य आणि सृजनशीलता निर्माण करण्यास मदत होऊ शकते, आणि त्यांना उत्तम करिअर्स घडवण्याकरता साहाय्य करू शकते.
This article is published by MPC News